संता : ए अॅण्ड बी, ए अॅण्ड बी, ए अॅण्ड बी, ए अॅण्ड बी....
बंता : ओये... इतने दिन बाद मिल रहा है बंदे. आणि हे काय बडबडतोयस.
संता : अरे ये तो अपूनकी इश्टायल है. इसका सिंपल मतलब है...
लाँग टाईम नो 'सी'
****
वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय.
बंडू: होय.
वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स वगैरे घेता का?
बंडू : अम्मं... एक विचारू?
वरपिता : बेशक!
बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण?