एका क्रिकेटप्रेमीने या खेळात बिलकुल रस नसलेल्या आपल्या बायकोला मॅच बघायला नेले. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्येच ती कंटाळली. काही ओव्हर्सनंतर एकाबॅट्समनने सिक्सर लगावत चेंडू सीमापार भिरकावला. बायको म्हणाली, 'बरं झालं, बॉल हरवला, आता तरी खेळ थांबेल...'