पु. ल. देशपांडे यांचा एक किस्सा. महागाईवर चर्चा चालू असताना पु. ल. आपल्या मित्राला म्हमाले, 'या महागाईत टिकून राहायचं असेल, तर 'आर्थिक जादू' आत्मसात करायला हवी. हे आधुनिक अर्थशास्त्राचं एक तत्त्व आहे. पत्नी जेवढं खर्च करते त्यापेक्षा अधिक कमावणे या किमयेला 'आथिर्क जादू' म्हणतात!'