आरोपी : सरदारजी, काहीही करा. पण माझी शिक्षा फारतर जन्मठेपेवरच थांबवा.
सरदार वकील : ओय, डोण्ट वरी. तुला मी फाशी नाही जाऊ देणार.
खटला संपला. निकाल लागला.
आरोपी : काय झालं सरदारजी?
वकील : ओय, काँग्रॅट्स तुला जन्मठेप झाली. अरे, तुला बाइज्जत बरी करत होते. मी खटला लावून धरला आणि तुला हवी तशी जन्मठेप मिळवून दिली.