एक असतं कासव आणि एक असतो ससा.
दोघेहीजण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसले असतात.
निकाल लागतो.
कासवाला मिळतात ८० टक्के आणि सश्याला मिळतात ८१ टक्के.
दोघेही अॅडमिशन घ्यायला कॉलेजात जातात.
तर कटऑफ लिस्ट असते ८५ टक्के.
सशाला अॅडमिशन मिळत नाही पण कासवाला ती लगेचच मिळते.
सांगा पाहू कसं?
सोप्पाय. स्पोर्ट्स कोटा.
लहानपणी कासवाने शर्यत जिंकली असते ना!!