Author Topic: करमणूक  (Read 1214 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
करमणूक
« on: January 14, 2010, 04:30:56 PM »
 अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा एक किस्सा सांगितला जातो. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, 'बास्केटबॉल ही आमची राष्ट्रीय करमणूक आहे. अर्थातराजकीय प्रचारमोहिमांचा क्रमांक बास्केटबॉलच्याही वरचा आहे.'

Marathi Kavita : मराठी कविता