Author Topic: मिस्ड कॉल  (Read 1240 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
मिस्ड कॉल
« on: January 14, 2010, 04:34:41 PM »
 मोबाइलने आयुष्यावर इतकी सत्ता प्रस्थापित केलीय की, बहुतेकदा या मोबाइलच्या चष्म्यातूनच इतर गोष्टींकडे बघितलं जातं. हरवलेलं पुस्तक शोधणाऱ्या एका टीनएजरची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे, 'यार, या पुस्तकाला 'मिस्ड कॉल' पण देता येत नाही!!'


Marathi Kavita : मराठी कविता