सिनेमाचे तिकिट काढणार्यांच्या रांगेतला एक जण शेंगा खात होता पण टरफले कुठे टाकायची हा त्याला प्रश्न पडला. हे लक्षात येताच मागे उभा राहिलेला माणूस म्हणाला, ‘‘टरफले ना पुढच्या माणसाच्या खिशात टाका ना’’ ‘‘त्याला समजले तर ?’’ ‘‘तुम्हाला तरी समजले का ?’’ मागच्या माणसाने त्याला प्रतिप्रश्न केला.