फ्लोरिस्ट सव्हिर्सकडे पुष्पगुच्छासोबतच्या कार्डवर लिहिण्यासाठी काही खास संदेश अधिक लोकप्रिय असतात. थोडी अधिक रक्कम मोजल्यास एक खास संदेश बुकेबरोबर पाठवणाऱ्या फ्लोरिस्टचा सगळे जण शोध घेताहेत- 'आमच्या कंपनीकडे मनुष्यबळ कमी असल्याने आपला पुष्पगुच्छ पाठवायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिर आहोत.'