Author Topic: फूल टू टाइमपास  (Read 1468 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
फूल टू टाइमपास
« on: January 17, 2010, 04:30:16 PM »
तीन मित्र एका एका हॉटेलमध्ये ७५ व्या मजल्यावरच्या खोलीत राहात असतात. लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते ठरवतात की, पहिले २५ मजले चढेपर्यंत एकाने जोक्स सांगायचे. त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या. पहिल्याचे जोक ऐकत ते २५ मजले चढतात. दुसऱ्याची गाणी ऐकत पुढचे २५ मजले चढतात. ५१ व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो, 'पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!'

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: फूल टू टाइमपास
« Reply #1 on: January 17, 2010, 11:17:03 PM »
:D :D :D

Offline Mayoor

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Male
Re: फूल टू टाइमपास
« Reply #2 on: January 19, 2010, 05:30:13 PM »
 :D :D :D :D :D