Author Topic: तडका  (Read 1077 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
तडका
« on: January 17, 2010, 04:37:03 PM »
तडका - जबाबदारी

एचआर : या पदासाठी आम्हाला एका जबाबदार व्यक्तीची गरज आहे.

उमेदवार : मग मी अगदी लायक उमेदवार आहे. आधीच्या कंपनीत झालेल्या घोटाळ्यासाठी मला 'जबाबदार' धरण्यात आलं होतं.

Marathi Kavita : मराठी कविता