Author Topic: तडका  (Read 1069 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
तडका
« on: January 17, 2010, 04:39:05 PM »
तडका - लक्ष


एका शाळेत खाऊचे वाटप सुरू असते. मुले रांगेत येऊन आपला खाऊ घेत असतात. सफरचंदाच्या टोपलीत शिक्षकांनी एक चिठ्ठी ठेवलेली असते, 'प्रत्येकाने फक्त एकच सफरचंद घ्या. देवबाप्पाचं लक्ष आहे.' पुढच्या चॉकलेटच्या खोक्यात एक खट्याळ मुलगा चिठ्ठी ठेवतो, 'पाहिजे तेवढी घ्या, देवबाप्पाचं सफरचंदाकडे लक्ष आहे...'

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anujasawant19@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: तडका
« Reply #1 on: January 24, 2010, 03:04:37 PM »
 :P :P :P ;D ;D ;D