Author Topic: चर्चिल यांचा किस्सा  (Read 1114 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
चर्चिल यांचा किस्सा
« on: January 18, 2010, 09:01:28 PM »
 इंग्लंडचे माजी पंतप्रधान चर्चिल यांचा एक लोकप्रिय किस्सा सांगितला जातो. त्यांनी एकदा म्हटलं होतं, 'शिकण्याची माझी नेहमीच तयारी असते, पण कोणी शिकवलेलं मात्र मला आवडत नाही.'

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: चर्चिल यांचा किस्सा
« Reply #1 on: January 18, 2010, 10:29:42 PM »
 :D :D :D ekdam sahi ........ maza pan asach hota nehami  :P