बाब्या : झंप्या आपल्या दोघांकडेही मोबाईल आहे.
झंप्या : होय की. इंच का पिंच!
बाब्या : ओये मला म्हणायचंय की आपल्या दोघांकडेही एकमेकांचा नंबर आहे. पण तरीही काही सांगायचं असलं की तू मला 'लेटर' का म्हणून पाठवतोस रे नेहमी नेहमी?
झंप्या : अरे यार. मग काय करू. जेव्हा जेव्हा मी तुझ्या मोबाईलवर फोन करतो तेव्हा तुझी मोबाईल ऑपरेटर बाई सांगते....
'पर्सन यु आर कॉलिंग इज बिझी... प्लिझ ट्राय `लेटर`!'