Author Topic: आचार्य अत्रे..... �� िलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व  (Read 8005 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
> स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.
>
> त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.
>
> अत्र्यांनी गिरी , सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला
>
> आणि त्याखाली हेडिंग दिले
>
> '' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''
>
>
>
>
>
>
>
> कार..
>
> अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी
> पायी कामासाठी जात
>
> होते.
>
> तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
>
> ' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'
>
> अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?
>
> कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> '' एकटा पुरतो ना ?''
>
> आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
>
> मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
>
> अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
>
> अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,
>
> ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
>
> पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''
>
> बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
>
> '' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''
>
> '' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''
>
> '' आणि कोंबडे किती ?''
>
> '' फक्त एक हाये ''
>
> '' एकटा पुरतो ना ?''
>
> उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
>
> पत्रकारही त्या हंशात सामील झाले.


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 851
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
khupach chan........chan karamnuk zali......

आचार्य अत्रे great......

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.

Vishakha Tandel

  • Guest

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
खुपच छान..

अत्रे साहेबांना प्रणाम........

****भानुदास वासकर****

Arati.B

  • Guest
आचार्य अत्रे great.....cha aahet tyanchi koni barobari karu shakanr nahi  :D  :D  :D

Offline Vaishali Sakat

  • Jr. Member
  • **
  • Posts: 161

Sachin garad

  • Guest


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):