Author Topic: घोटाळा  (Read 1167 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
घोटाळा
« on: January 21, 2010, 08:33:38 PM »
 एका बँकेत दरोडेखोर घुसले. कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि रोख रक्कम लुटली. तेवढ्यात कॅशियर ओरडला, 'थांबा, ते रजिस्टर सुद्घा घेऊन जा. मी त्यात दोनलाखांचा घोटाळा केलाय!'

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: घोटाळा
« Reply #1 on: January 21, 2010, 08:45:39 PM »
 :D :D :D