Author Topic: प्रेम  (Read 1218 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
प्रेम
« on: January 21, 2010, 08:35:16 PM »

एक दिवस एका एकांतात बंती बंताला प्रपोज करू लागते.

बंती : अरे माझ्या राजा.. माझी बेबी.. माझा लाडका.. माझा बाबू.. माझा बच्चू.

बंता : ए काय चाललंय हे?

बंती : अरे मी प्रेम करतेय तुझ्यावर.

बंता : प्रेम करतेयस, ही मला दत्तक घेतेयस?

Marathi Kavita : मराठी कविता