Author Topic: असह्य  (Read 1053 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
असह्य
« on: January 22, 2010, 08:58:14 PM »
 प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डने फॅशनची गंमतीदार व्याख्या केलीय. तो म्हणतो, फॅशन म्हणजे कुरूप आणि बेंगरूळपणाची कमाल मर्यादा, जी सहा महिन्यातच असह्य
होते आणि त्यामुळे बदलावी लागते.

Marathi Kavita : मराठी कविता