आजारी असलेल्या नवऱ्याचे औषध आणायला बायको डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले, 'त्याला चांगले आवडीचे पदार्थ खायला घाल,अजिबात चीडचीड करू नकोस, घरातले प्रॉब्लेम्स त्याला सांगू नकोस. असं सहा महिने केलंस, तरच तो जिवंत राहू शकेल.' घरी आल्यावर नवऱ्याने विचारले, 'काय म्हणाले डॉक्टर?' बायको म्हणाली, 'ते म्हणाले की तू काही दिवसांचाच सोबती आहेस!