व्यावहारिक सल्ला
जेननेक्स्टचे तत्त्वज्ञान - 'पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत, पण सायकलवर बसून रडण्यापेक्षा बीएमडब्ल्यूमध्ये बसून रडणे केव्हाही चांगले!'
........................
प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डचा एक गमतीदार कोट-
'काही जण जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, तर काही जण जेव्हा जातात तेव्हा आनंद निर्माण होतो.'