Author Topic: प्रायॉरिटी  (Read 1108 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
प्रायॉरिटी
« on: January 25, 2010, 03:01:37 PM »
मुलाच्या बौद्घिक, भावनिक विकासाबाबत अति जागरूक असलेल्या एका जोडप्याला सतत मुलाला काही ना काही कोडी घालण्याची सवय होती. असेच एकदा हॉटेलमध्ये गेल्यावर आईने त्याला विचारले, 'सांग पाहू आधी काय, कोंबडी की अंडं?' मुलगा उत्तरला, 'त्यात काय? ज्याची ऑर्डर आधी दिली असेल ते आधी येईल.'

Marathi Kavita : मराठी कविता