चिकट चिंगूमल आणि चलाख पिंगूमल एकत्र फिरायला निघाले. तेवढ्यात काहीतरी आठवून चिंगूमल पिंगूमलला म्हणाला, 'अरे मित्रा, जरा हजार रुपये दे रे. मी माझी
पर्स घरीच विसरून आलो.
पिंगूमल : मित्रच मित्राच्या मदतीला येणार. हे घे दहा रुपये, रिक्षा कर, घरी जा आणि पर्स घेऊन ये!!!
....