Author Topic: संता-बंता  (Read 1290 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
संता-बंता
« on: January 26, 2010, 04:09:37 PM »
संता : ओए, बंते ही पोरगी जरा बहिरीच वाटतेय.

बंता : का रे संते? काय झालं?

संता : अरे मग काय? मी कधीपासून तिला आय लव्ह यू सांगतोय, तर ती म्हणते मी कालच नवीन सँडल्स घेतल्याहेत.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: संता-बंता
« Reply #1 on: January 26, 2010, 04:34:07 PM »
 :D :D :D