Author Topic: उद्या  (Read 1159 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
उद्या
« on: February 03, 2010, 10:09:41 PM »
भिकारी : एक रुपया द्या, साहेब.


माणूस : जा जा. उद्या ये.

भिकारी : असं 'उद्या उद्या' करता करता या सोसायटीत माझे लाखो रुपये अडकून पडले आहेत.

Marathi Kavita : मराठी कविता