Author Topic: दीर्घायुष्य  (Read 1088 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
दीर्घायुष्य
« on: February 03, 2010, 10:12:52 PM »
 पेशंट : डॉक्टर दीर्घायुष्यासाठी काय औषध आहे का?


डॉक्टर : आहे ना, लग्न करा.

पेशंट : लग्न केल्याने मी दीर्घायुषी होईन का?

डॉक्टर : नाही, पण दीर्घायुष्याची तुझी इच्छाच नाहीशी होईल.

Marathi Kavita : मराठी कविता