Author Topic: अभिनय  (Read 1342 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
अभिनय
« on: February 03, 2010, 10:16:41 PM »
जेव्हा अनुभवी नट, दिग्दर्शक आणि समीक्षक सवोर्त्तम अभिनेत्याची निवड करतात, तेव्हा त्याला 'ऑस्कर' म्हणतात आणि जेव्हा सामान्य जनता सवोर्त्तम अभिनेत्याची निवड करते तेव्हा त्याला 'निवडणुका' म्हणतात.
« Last Edit: February 03, 2010, 10:19:51 PM by Siddhesh Baji »

Marathi Kavita : मराठी कविता