Author Topic: वादळी  (Read 1153 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
वादळी
« on: February 03, 2010, 10:28:30 PM »
 एका माणसाची कजाग बायको वारली. त्यानंतर दोन दिवसांनी जोरदार वादळ झाले, विजा कडाडल्या, ढगांचा गडगडाट झाला. त्यावर तो माणूस म्हणाला, 'ही बहुतेक आजदेवाघरी पोहोचली!'


Marathi Kavita : मराठी कविता