Author Topic: नशा  (Read 1744 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 367
  • Gender: Male
नशा
« on: February 03, 2010, 10:29:13 PM »

झंपकराव : ए दर्रवाज्जा उघड

ठमाकाकू : वा...आज पण दारू प्यायलायत वाटतं.

झंपकराव : ए कोण गं तू?

ठमाकाकू : अहो, तुम्ही मला...?? मला विसरलात?

झंपकराव : ये नशा हर गम भुला देती है मेरी बहेन!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 367
  • Gender: Male
Re: नशा
« Reply #1 on: February 03, 2010, 10:29:55 PM »

जेलर : तुला पाच मिनिटांनी फाशी होणार आहे. तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.

चंपक : मला दाक्षं खायचीयत.

जेलर : अरे दाक्षांचा सीझन यायला अजून १० महिन्यांचा अवकाश आहे.

चंपक : काही हरकत नाही. मी थांबेन तोपर्यंत.



 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):