Author Topic: फोटो  (Read 1272 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
फोटो
« on: February 03, 2010, 10:33:02 PM »
पोलिस : हा फोटो नीट बघून ठेवा. एका अट्टल चोराचा आहे तो. या चोराला आम्ही शोधतोय, म्हणूनच हा फोटो सगळीकडे लावलाय.

बंड्या : ते सगळं ठिक आहे. पण मला एक सांगा. तुम्ही त्याचा फोटो काढलात, तेव्हाच का नाही हो धरून ठेवलंत त्याला?
Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: फोटो
« Reply #1 on: February 04, 2010, 03:55:34 PM »
 :D