Author Topic: पाहुणा  (Read 1194 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
पाहुणा
« on: February 05, 2010, 09:19:52 AM »
चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली अन् हसू लागले. ‘‘लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !’’
एका चोराला गंमत करण्याची लहर आली. त्याने पाटीखाली लिहिले, ‘‘काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल आहे !’


Marathi Kavita : मराठी कविता