आपण दारू पिऊन आले आहोत हे बायकोला अजिबात कळू द्यायचे नाही असा निश्चय करून बंडोपंत तडक बेडरूममध्ये गेले आणि हातात एक भलं मोठ्ठ पुस्तक घेऊन वाचू लागले.
बायको बेडरूमध्ये आल्या आल्या ओरडली, ‘आजही तुम्ही पिऊन आलात ?
बंडोपंत - छे, आज तर अजिबातच नाही.
पत्नी - मग अशी ब्रिफकेस तोंडासमोर उघडून काय बसलात ?