Author Topic: नकाशाचा अभ्यास  (Read 1592 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
नकाशाचा अभ्यास
« on: February 05, 2010, 09:25:20 AM »
शिक्षिका - अरे, या भारताच्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा भिजवून कोणी आणला ?
माया - मॅडम, तुम्हीच मला सांगितलं की या नकाशात पाऊस भर म्हणून. मी बाहेरून त्याच्यात पाऊस भरून आणला.


Marathi Kavita : मराठी कविता