Author Topic: मिस कॉल  (Read 1302 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
मिस कॉल
« on: February 05, 2010, 09:26:45 AM »
(एकदा दिनू आणि विनू रस्त्यावरून जात असतात, त्या दोघांकडे मोबाईल असतात.) दिनू विनूला म्हणाला, ‘‘आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. तरी आता आपण पूर्वीच्या माणसांसारखे कबुतरांद्वारे ‘मेसेज’ पाठवू.’’

विनू म्हणाला, ‘‘चालेल.’’ (असे काही दिवस जातात. एक दिवस विनू दिनूला कोरी चिठ्ठी पाठवतो. नंतर दिनू विनूला फोन करतो.)
दिनू : ‘‘अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?’’
विनू : ‘‘मी तुला ‘मिस कॉल दिला.’’

Marathi Kavita : मराठी कविता