झंप्या आणि गंप्या गप्पा मारीत होते. गंप्या म्हणाला, ‘‘आमच्या गावी उन्हाळा इतका भयानक असतो की कोंबडी अंडे देते ना तेच मुळी उकडलेले असते.’’ त्यावर झंप्या म्हणाला, ‘‘आमच्याही गावी थंडी इतकी कडक असायची की म्हैस दूध देताना आईस्क्रीम होऊनच आम्हाला मिळायचं.’’