‘‘जो स्वतःला शहाणा समजत असेल त्याने उभे रहावे.’’ मास्तरांनी सांगितल्यावर बर्याच वेळाने एक मुलगा हळूच उभा राहिला. त्याला मास्तरांनी विचारले, ‘‘तू स्वतःला फार शहाणा समजतो म्हणून उभा राहिलास का !’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नाही सर वर्गात तुम्ही एकटेच उभे होतात हे पहावेना म्हणून मी उभा राहिलो.’’