मिनल सातव्या मजल्यावरील फ्लॅट मधून नुकतीच तळमजल्यावरील फ्लॅट मध्ये शिफ्ट झाली. हे पाहून तिच्या मैत्रिणीने कारण विचारले. त्यावर मिनल म्हणाली, ‘‘काय करणार माझ्यापुढे पर्यायच नव्हता. पूर्वी ह्यांच्याशी भांडण झाल्यावर ‘‘मी सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव देईन’’ असं म्हटल्यावर ते माझी समजूत काढत. पण आजकाल मी अशी धमकी दिल्यावर ते माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत.’’