Author Topic: संता-बंता  (Read 1159 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
संता-बंता
« on: February 06, 2010, 04:42:34 PM »

संता : छ्यॅ, आता मलाच काहीतरी करायला हवं.

बंता : अरे काय झालं तरी काय?

संता : छ्यॅ, काय सांगू यार माझं दु:ख.

बंता : बोल संते बोल... ये दोस्त सुनेगा!

संता : छ्यॅ, अरे यार माझी बायको जसमीत... माझ्या ड्रायव्हरसोबत काल रात्री पळून गेली.

बंता : कॉय सांगतोस कॉय? अरे बापरे! मग आता काय करणार रे तू?

संता : छ्यॅ. आता काय करणार. नवीन ड्रायव्हर मिळेस्तोपर्यंत मलाच गाडी चालवावी लागेल ना.

Marathi Kavita : मराठी कविता