Author Topic: आयटी काळातील म्हणी  (Read 1459 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
आयटी काळातील म्हणी
« on: February 08, 2010, 07:15:03 PM »लॅपटॉपचे बि-हाड पाठीवर
बडा सीपीयू , पोकळ डेटा
चार दिवस हार्ड डिस्कचे , चार दिवस सीडीचे

Marathi Kavita : मराठी कविता