Author Topic: कबर  (Read 1267 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
कबर
« on: February 09, 2010, 09:05:59 AM »
एकदा एक माणूस रात्री फिरत असताना त्याला एका कबरीवर एक माणूस बसलेला दिसला. त्याने त्या कबरीवरच्या माणसाला विचारले, ‘‘का रे, इतक्या रात्री तुला कबरीवर बसायची भीती नाही वाटत ? कबरीवर बसलेला माणूस म्हणतो, ‘‘भीती काय वाटायची ? आत कबरीमध्ये खूप गरम होत होतं म्हणून जरा गार हवेत बसलोय.’’

Marathi Kavita : मराठी कविता