Author Topic: आणखी काही म्हणी  (Read 1395 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
आणखी काही म्हणी
« on: February 11, 2010, 08:21:37 PM »
 * हार्ड डिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पचास


* सेलेरॉन शेजारी पेंटियम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला

* यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर

* सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर
Marathi Kavita : मराठी कविता