Author Topic: कॅलेंडर  (Read 1314 times)

Offline Siddhesh Baji

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 372
 • Gender: Male
कॅलेंडर
« on: February 11, 2010, 08:39:23 PM »

जांबूवंतराव : ओ दुकानवाले, मला थोडा उशीर झालाय खरं. पण कॅलेंडर खरेदी करायचं होतं हो.

दुकानदार : या की साहेब, आहेत आपल्याकडे.

जांबुवंतराव : मग '२०१०' द्या बघू.

दुकानदार : सॉरी साहेब इतकी नाहीयत. फक्त ८००चं उरली आहेत.

** **

इसो प्रमुख : काँग्रॅटस. तुम्हाला चंदावर पाठवायचं ठरतंय, उद्याच जायचंय. तयारीला लागा.

अॅस्ट्रोनॉड संता : उद्या शक्य नाही सर.

इसो प्रमुख : शक्य नाही? पण का.

अॅस्ट्रोनॉड संता : उद्या अमवास्या आहे ना!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: कॅलेंडर
« Reply #1 on: February 11, 2010, 09:46:30 PM »
ok :)