Author Topic: फरक  (Read 1305 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
फरक
« on: February 18, 2010, 12:31:34 PM »
 पुरुष आणि बायका यांच्यातला महत्त्वाचा फरक... पुरुष हवी असलेली पाच रुपयांची वस्तू दहा रुपये देऊन विकत घेतात.


बायका नको असलेली दहा रुपयांची वस्तू पाच रुपये देऊन विकत घेतात. कारण 'सेल' लागलेला असतो.

Marathi Kavita : मराठी कविता