एक माणूस पोलिसांना फोन करून सांगतो, 'मी एका माणसावर चाकूने वार केलाय, लवकर या.' पोलीस तातडीने तिथे पोहोचतात. त्यावर तो माणूस म्हणतो, 'खरं तर हल्लामाझ्यावर झालाय. तुम्ही लवकर यावं म्हणून मी उलटंच सांगितलं.' खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल पोलीस त्याला आत टाकतात.