Author Topic: बुरा ना मानो  (Read 1714 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
बुरा ना मानो
« on: February 21, 2010, 03:46:15 PM »
 एक आजी होळीनिमित्त आपल्या नातवाला पिचकारी भेट देते.


मुलगी तिच्याकडे तक्रार करते, 'आई, तुला माहितीय ना, पिचकारी-फुगे म्हणजे घरात किती चिखल होतो. तुला आठवत नाही का आम्ही लहान असताना काय करायचो?' आजी म्हणते, 'आठवतंय ना, चांगलंच!'


Marathi Kavita : मराठी कविता