Author Topic: विश्वास  (Read 1446 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
विश्वास
« on: February 21, 2010, 03:46:46 PM »
 बॉस : तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?


कर्मचारी : हो

बॉस : असायलाच हवा... काल तू आजी वारली म्हणून लवकर गेलास, त्यानंतर त्याच आजीचा फोन होता तुझी चौकशी करायला!


Marathi Kavita : मराठी कविता