Author Topic: मुलाखत  (Read 1667 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
मुलाखत
« on: February 21, 2010, 03:48:10 PM »
 एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, 'दोन अधिक दोन किती?' उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, 'किती दाखवायचे आहेत?'. त्याची निवड झाली.

Marathi Kavita : मराठी कविता