Author Topic: चूक  (Read 1596 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
चूक
« on: February 21, 2010, 03:50:00 PM »
 आपली  चूक  असताना  जो  माफी  मागतो  ,  तो  प्रामाणिक  अ
सतो .
आपली चूक आहे की नाही हे माहित नसताना जो माफी मागतो , तो शहाणा असतो .
आपली चूक नसताना माफी मागतो तो नवरा असतो .
..............

Marathi Kavita : मराठी कविता