‘‘तुमच्या नवर्यावर कोणता तरी मानसिक आघात झालाय त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारत नाहीये.’’ डॉक्टरांनी मालतीबाईंना सांगितले. ‘‘पण त्यावर उपाय काय ?’’ ‘‘ज्याच्यामुळे त्यांच्यावर आघात झालाय ती गोष्ट पुन्हा करा.’’ डॉक्टरांनी सल्ला दिला. ‘‘म्हणजे चाळीस वर्षांनी पुन्हा लग्न करू ?’’ मालतीबाई म्हणाल्या.