Author Topic: वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका  (Read 2184 times)

Offline nikeshraut

  • Newbie
  • *
  • Posts: 19
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ... " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... " ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ... " गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... " केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... " दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ... " मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ... " कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... " नुसत्या पुड्या सोडु नका "
रेल्वे ड्रायव्हरची बायको.... " आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
संगणक अभियंत्याची बायको..... " तुला डिलीट करून टाकीन
आणि
मेनेजरची बायको म्हणेल....."तुम्हाला बरोबर म्यानेज करते..


Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 367
  • Gender: Male

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):