Author Topic: मुदत  (Read 1411 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
मुदत
« on: February 26, 2010, 04:48:58 PM »
 अंथरुणाला खिळलेल्या एक पेशंटला डॉक्टर सहा महिन्याची मुदत देतात. तोपर्यंत तो त्यांचं बिल देऊ शकत नाही. डॉक्टर आणखी सहा महिन्यांची मुदत देतात.


Marathi Kavita : मराठी कविता